
छत्रपती संभाजीनगर : बी.ई., बी.टेक. अभ्यासक्रम प्रवेशाची तिसरी प्रवेशफेरी पूर्ण झाली. तिसऱ्या फेरीअखेर बी.ई. आणि बी.टेक.चे राज्यभरात ९५ हजार २५३ (५२ टक्के) प्रवेश निश्चित झाले, तर मराठवाड्यातील ३९ अभियांत्रिकी महाविद्यालयांत ६,६४२ प्रवेश निश्चित झाले.