Beed News: दोन महिन्यांत १७३ दलघमी पाणीसाठा घटला; उपसा, गळती आणि उन्हामुळे वाढले बाष्पीभवन, बीड जिल्ह्यातील प्रकल्पांचा सुकतोय घसा!

Summer water crisis in Beed irrigation projects : बीड जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठ्यात मोठी घट; उपसा, गळती आणि उन्हामुळे वाढले बाष्पीभवन
Alarming Decline: 173 MCM Water Loss Reported Across Beed Reservoirs

Alarming Decline: 173 MCM Water Loss Reported Across Beed Reservoirs

sakal

Updated on

बीड : मागच्या वर्षात मे महिन्यातील अतिवृष्टीनेच काही प्रकल्प पाण्याने तुडुंब भरले होते. पुन्हा ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीनेही उर्वरित मोठे व मध्यम प्रकल्प पाण्याने तुडुंब भरून वाहिले. महापुरामुळे शेतपिके, रस्ते, बंधारे, घरांचे मोठे नुकसान झाले. परंतु, जिल्ह्यातील पाण्याची चिंता मात्र मिटली. परंतु, आता प्रकल्पांतील जलसाठ्यात घट होत आहे. मागील दोन महिन्यांत प्रकल्पांतील पाणीसाठा तब्बल १७३ दलघमीने घटला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com