Chhatrapati Sambhajinagar: 48 तासांच्या अथक शोधमोहीमेनंतर दोन अल्पवयीन मुलांचा सुखरूप शोध; सजग रिक्षाचालक सय्यद समीर जलील यांचा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते विशेष सत्कार

Two Missing Brothers Found Safe After 48 Hours:" मुलांना सुरक्षित आश्रय देणाऱ्या रिक्षाचालक सय्यद समीर जलील व त्यांच्या पत्नीचा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

रविंद्र गायकवाड

बिडकीन: बिडकीन येथून बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन सख्ख्या भावांचा अवघ्या 48 तासांत सुखरूप शोध घेण्यात बिडकीन पोलिसांना यश आले. या शोधमोहीमेत महत्त्वाची भूमिका बजावत मुलांना स्वतःच्या मुलांप्रमाणे सुरक्षित आश्रय देणारे ऑटो रिक्षाचालक सय्यद समीर सय्यद जलील व त्यांच्या पत्नी सानिया सय्यद यांचा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते "सजग नागरिक" म्हणून विशेष सत्कार करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com