esakal | औरंगाबादेत ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा रास्ता रोको, आंदोलक ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

औरंगाबादेत ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा रास्ता रोको, आंदोलक ताब्यात

sakal_logo
By
गणेश पिटेकर

औरंगाबाद : येथील अमरप्रित चौकात भारतीय जनता पक्षातर्फे (BJP) ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) आज बुधवारी (ता.१५) सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. हे आंदोलन अचानक करण्यात आल्याने (Aurangabad) पोलिसांनी आंदोलनकर्ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रसंगी आंदोलक आक्रमक दिसले.

हेही वाचा: तुळजापुरात आयसीआयसीआय बँकेची फसवणूक, ६३ तोळे बनावट सोने तारण

यावेळी ठाकरे हे ओबीसी विरोधात, सरकार हमसें डरती है, पोलिस आगे करती है, अशा घोषणा देण्यात आल्या.

loading image
go to top