गणेश पिटेकर

मी ई सकाळमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून काम करत आहे. ई सकाळमध्ये गेल्या एक वर्षापासून मी करित आहे. त्यापूर्वी दैनिक सकाळमध्ये उपसंपादक होतो. प्रिंटमध्ये पावणे चार वर्ष मी काम केले. मला फिरायला खूप आवडते. मला वाचन, लेखन करायला आवडते. शहर आणि ग्रामीण प्रश्नांवर मला लिहितो.
Connect:
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com