
Shirdi Shocker BJP Leaders Son Pretends to Be Dead Stages Kidnapping Gets Caught
Esakal
भाजप नेत्याच्या मुलानं स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचत कोट्यवधीच्या कर्जातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी तपास करत त्याचा डाव हाणून पाडला. शिर्डी आणि शनी शिंगणापूर परिसरात फिरताना त्याला अटक करण्यात आलीय. धक्कादायक म्हणजे पोलिसांना सापडल्यानंतर त्यानं स्वत:च्या अपहरणाचा बनाव केला.