

From Children’s Books to Self-Help, Book Market Witnesses Major Growth
Sakal
-सुशांत सांगवे
छत्रपती संभाजीनगर: गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या ‘सकाळ’ पुस्तक महोत्सवाला विविध वयोगटांतील वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नामवंत लेखकांबरोबरच नव्या लेखकांची पुस्तके वाचकांकडून आवर्जून खरेदी केली जात होती. त्यामुळे पुस्तक महोत्सवाने विक्रीचा नवा उच्चांक गाठल्याचे दिसून आले.