Chh. Sambhajinager Crime: भाजी विक्रेत्यावर सपासप वार; तोंडाला रुमाल बांधून फिल्मी स्टाइल हल्ला करीत घेतला जीव
Crime News: जुन्या वादातून तोंडाला रुमाल बांधून येत फिल्मी स्टाइल धारदार शस्त्राने भाजी विक्रेत्या तरुणावर सपासप वार करून त्याला संपविल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी शहाबाजार परिसरात घडली.
छत्रपती संभाजीनगर : जुन्या वादातून तोंडाला रुमाल बांधून येत फिल्मी स्टाइल धारदार शस्त्राने भाजी विक्रेत्या तरुणावर सपासप वार करून त्याला संपविल्याची घटना शुक्रवारी (ता.३१) सायंकाळी शहाबाजार परिसरात घडली.