Chh. Sambhajinager: विवाहित मुलगी मित्रासोबत गेल्याने आईने संपवल जीवन; संतप्त नातेवाईक मृतदेह घेऊन उस्मानपुरा पोलिस ठाण्यात
Chh. Sambhajinager Crime: उस्मानपुरा परिसरात विवाहित मुलगी मित्रासह घरातून गेल्याने व्यथित आईने जीवन संपवल. संतप्त नातेवाईकांनी मृतदेहासह पोलिस ठाण्यात धडक दिल्याने दोन तास तणाव निर्माण झाला.
उस्मानपुरा परिसर : विवाहित मुलगी मित्रांसोबत निघून गेली. पोलिसांत तक्रार देऊनही सहकार्य मिळाले नाही. यामुळे मुलीच्या आईने गळफास घेतला. ही घटना गुरुवारी (ता. १३) सायंकाळी उस्मानपुरा परिसरात घडली.