MSRTC: ‘लालपरी’ला यंदा प्रवाशांकडून ‘भाऊबीज’! दिवाळी सुटीत अवघ्या अकरा दिवसांत कमावले पावणेबारा कोटी
Diwali Travel: दिवाळीच्या निमित्ताने प्रवाशांनी एसटीला भरभरून प्रतिसाद देत एका अर्थाने भाऊबीजेची भेटच दिली. ता. १७ ते २७ ऑक्टोबरदरम्यान एसटीच्या छत्रपती संभाजीनगर विभागाला ११ कोटी ७४ लाख ५३ हजारांचे उत्पन्न मिळाले.
छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या निमित्ताने प्रवाशांनी एसटीला भरभरून प्रतिसाद देत एका अर्थाने भाऊबीजेची भेटच दिली. ता. १७ ते २७ ऑक्टोबरदरम्यान एसटीच्या छत्रपती संभाजीनगर विभागाला ११ कोटी ७४ लाख ५३ हजारांचे उत्पन्न मिळाले.