Chha.Sambhaji Nagar News: मंत्री, नेत्यांची खुशमस्करी करण्यासाठी सर्वसामान्यांच्या ३४ बस धूळखात !

Chhatrapati Sambhajinagar AC Buses,: चार वर्षांच्या पाठपुराव्यानंतरही ३४ एसी बस जाधववाडी डेपोत धूळखात; फडणवीस यांच्या उद्‍घाटनावर सर्वसामान्यांची सुविधा बळी
Chhatrapati Sambhajinagar AC Buses

Chhatrapati Sambhajinagar AC Buses

esakal

Updated on: 

जाधववाडी, : जादा पैसे मोजूनही रिक्षात कोंबून प्रवास करावा लागणाऱ्या शहरवासीयांना ‘एसी’ बस आल्याची आनंदवार्ता मिळाली खरी; पण हा आनंद काही क्षणच टिकला! कारण तब्बल चार वर्षांच्या पाठपुराव्यानंतर हैदराबाद येथील ओलेक्ट्रा कंपनीने ३४ वातानुकूलित शहर बस महापालिकेकडे सुपूर्द करूनही त्या सर्वसामान्यांच्या सेवेत आल्या नाहीत. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तारखांचा अडथळा आला. आता या नव्याकोऱ्या बस जाधववाडी डेपोत धूळखात आहेत. महापालिकेला खरंच नागरिकांना सुविधा पुरवायच्या आहेत का? की मंत्र्यांची, नेत्यांची खुशमस्करी करायची आहे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com