

Chhatrapati Sambhajinagar
sakal
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पार्टी इन पर्सन याचिका दाखल केली. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी व न्या. हितेन वेनेगावकर यांनी छत्रपती संभाजीनगर तसेच अहिल्यानगर जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना प्रतिवादी करण्याचे निर्देश दिले.