Board Exam Teacher Harassment : शिक्षण क्षेत्राला काळिमा! बोर्डाचा पेपर द्यायला आलेल्या मुलीचा मोबाईल नंबर घेतला आणि...; छेड काढणाऱ्या शिक्षकाला केंद्रावरच चोपलं

Board Exam Safety Concerns in Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरातील बोर्ड परीक्षा केंद्रावर शिक्षकाने विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा आरोप झाला. तक्रारीनंतर शिक्षकाला निलंबित करण्यात आले असून शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
teacher misconduct during Maharashtra board exams

teacher misconduct during Maharashtra board exams

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू असताना, शहरातील बजाजनगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आलीये. एका परीक्षा केंद्रावर नियुक्त असलेल्या शिक्षकाने परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीशी गैरवर्तन (teacher harassment case) केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Why Maharashtra TET exam was cancelled
Maharashtra TET 2026 registration and exam details
TET Examination Security Tightened: New Dress Code Rules Announced
Maharashtra Board introduces a shorter SSC and HSC question paper format to reduce student stress, save costs, and support environmental sustainability.
Marathi News Esakal
www.esakal.com