Chhatrapati Sambhajinagar:डिझेल संकटाने ट्रान्सपोर्ट उद्योगाला ब्रेक; एक हजार ट्रक, कंटेनर जागेवरच ; रोज २५ कोटींचा फटका

Diesel Shortage impacts business Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये डिझेल टंचाईमुळे सुमारे 1000 वाहने थांबली. ट्रान्सपोर्ट व्यवसाय ठप्प होऊन दररोज कोट्यवधींचे नुकसान.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात डिझेलचा पुरेसा साठा आहे, असा दावा प्रशासन करीत आहेत. प्रत्यक्षात पंपांवर तासन् तास रांगेत राहूनही डिझेल मिळत नाही. त्यामुळे खरेच टंचाई आहे की ती निर्माण केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचा सर्वाधिक फटका मालवाहतूक व्यवसायाला बसला. डिझेल मिळत नसल्याने सध्या जिल्ह्यात जवळपास एक हजार ट्रक, कंटेनर आणि मालवाहतूक करणारी वाहने जागेवरच उभी आहेत. त्यामुळे दिवसाकाठी २५ कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प होत असल्याची माहिती ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com