Diwali Return Rush: रेल्वे, बस फुल्ल; समृद्धीवरही वाहनांच्या रांगा ;मिळेल त्या वाहनाने ८० हजारांहून अधिक प्रवाशांचा प्रवास

Diwali Return Travel Rush : दिवाळीनंतर कामाच्या ठिकाणी परतणाऱ्या सुमारे ८० हजार प्रवाशांमुळे छत्रपती संभाजीनगरमधील बस आणि रेल्वेस्थानकांवर गर्दी झाली. समृद्धी महामार्ग आणि सावंगी बायपासवर वाहनांच्या लांब रांगा लागून वाहतूक विस्कळित झाली.
Passengers crowd bus and railway stations in Chhatrapati Sambhajinagar as traffic slows on the Samruddhi Expressway after Diwali.

Passengers crowd bus and railway stations in Chhatrapati Sambhajinagar as traffic slows on the Samruddhi Expressway after Diwali.

esakal

Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : दिवाळी साजरी करून आपापल्या कामाच्या ठिकाणी परतण्यासाठी निघालेल्या सुमारे ८० हजार प्रवाशांनी रविवारी (ता. १५) शहरातील दोन्ही एसटी बसस्थानके आणि रेल्वेस्थानक ओसंडून वाहिले. आरक्षण नसताना मिळेल त्या बसने जाण्यासाठी बसस्थानकावर प्रवाशांची धावपळ उडाली. दुसरीकडे सर्वच रेल्वेंना तुफान गर्दी झाली होती. शिवाय दुसरीकडे समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने टोलनाक्यांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

Loading content, please wait...