फेक कॉल सेंटरचा मास्टरमाइंड फारुकीला गोव्यात ठोकल्या बेड्या; अलिशान सात कार केल्या जप्त, पोलिसांना टिप मिळाली अन्...

Police bust fake call center racket in Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी फेक कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मास्टरमाइंड फारुकला गोव्यातून अटक केली.
Begampura Police Station

Begampura Police Station

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : फेक कॉल सेंटरच्या माध्यमातून (Fake Call Center Scam) अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांच्या पथकाने मंगळवारी (ता. २८) पर्दाफाश केला. या कॉल सेंटरचा भारतातील मास्टरमाइंड फारुक मुकदम शहा ऊर्फ फारुकी (मूळ रा. गारखेडा, सध्या अहमदाबाद) याला गोव्यातील कलंगुट परिसरातून बुधवारी (ता. २९) सकाळी सव्वादहाला बेड्या ठोकल्या. बेगमपुरा पोलिस ठाण्याचे (Begampura Police Station) निरीक्षक मंगेश जगताप यांच्यासह पथकाने त्याला ताब्यात घेतले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com