Chhatrapati Sambhajinagar: सिंगल गॅस सिलिंडरही १० दिवस वेटिंगवर; एजन्सींवर पोलिस तैनात

Single Cylinder Delivery Delays Up to 10 Days: छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅससाठी सिंगल सिलिंडरही १० दिवसांपर्यंत वेटिंगवर आहे. बुकिंगनंतर मेसेज येतो, पण प्रत्यक्ष डिलिव्हरी उशीरा होते.
Updated on

छत्रपती संभाजीनगर: घरगुती गॅस सिलिंडरसाठी होणारी नागरिकांची कुचंबणा अजूनही कायम आहे. ऑनलाइन बुकिंग होत नाही, डिलिव्हरीचा मेसेज आला. पण, सिलिंडर मिळाला नाही. सिंगल कनेक्शन आहे, तरीही आम्हाला दहा दिवस वेटिंग का? अशा विविध तक्रारी घेऊन नागरिक एजन्सींवर धडकत असल्याचे शनिवारी (ता. २१) ‘सकाळ’च्या पाहणीतून समोर आले. विशेष म्हणजे, सिंगल सिलिंडर असेल तरी अशा ग्राहकांना बुकिंगनंतर आठ ते दहाव्या दिवशीच गॅसपुरवठा करण्याचे धोरण एजन्सींनी अवलंबले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com