Gurupushyamrut Yog : ‘गुरुपुष्यामृत योगा’ने सुवर्णझळाळी ,दरवाढ होऊनही सराफा बाजारात गर्दी साधला मुहूर्त

gold price : ऐन दिवाळीच्या तोंडावर आलेल्या गुरुपुष्यामृत योगाच्या मुहूर्तावर शहरात सोने-चांदीच्या खरेदीसाठी गर्दी झाली होती.
gold price
gold priceSakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : ऐन दिवाळीच्या तोंडावर आलेल्या गुरुपुष्यामृत योगाच्या मुहूर्तावर शहरात सोने-चांदीच्या खरेदीसाठी गर्दी झाली होती. दिवाळीआधीच बाजारपेठेत चैतन्य येत असताना आजच्या योगाने त्यात भरच टाकली. सोन्याचे दर ८१ हजारांपर्यंत आणि चांदी लाखाच्या जवळ पोचली असतानाही गुरुपुष्यामृताचा मुहूर्त खरेदीदारांनी चुकवला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com