Chhatrapati Sambhajinagar : डॉक्टर झोपलेत, उठले की बघू; जिल्हा रुग्णालयात महिलेला करावी लागली प्रतीक्षा, Viral Videoनंतर रुग्णांचा संताप

Chhatrapati Sambhajinagar : सोनोग्राफीला आलेल्या महिलेला डॉक्टर झोपले असल्यानं ताटकळत उभा रहावं लागलं. कामाच्या वेळेत डॉक्टर टेबलवर डोके ठेवून झोपले होते. आता या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Doctor Sleeping, Patient Waits – Video Goes Viral
Doctor Sleeping, Patient Waits – Video Goes ViralEsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात धक्कादायक अशी घटना घडलीय. सोनोग्राफीला आलेल्या महिलेला डॉक्टर झोपले असल्यानं ताटकळत उभा रहावं लागलं. कामाच्या वेळेत डॉक्टर टेबलवर डोके ठेवून झोपले होते. आता या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला असून आरोग्य सेवेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्त्रीरोग तज्ज्ञ विभागातील वॉर्ड नंबर पाचमध्ये ही घटना घडलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com