Chh.Sambhajinagar Illegal Plotting : नारेगाव, चिकलठाण्यात कारवाई : २३ एकर जागेवर प्लॉटिंगचा डाव; अनधिकृत ७३५ प्लॉट उद्‍ध्वस्त

Municipal Corporation Takes Action Against Illegal Plotting: महापालिकेची भूमाफियांवर धडक कारवाई; नारेगाव-चिकलठाण्यात २३.५ एकरवरील ७३५ अनधिकृत प्लॉटिंगचा सपाटा साफ, जेसीबीने रस्ते व खुणा उखडल्या
Chh.Sambhajinagar Illegal Plotting

Chh.Sambhajinagar Illegal Plotting

esakal

Updated on: 

छत्रपती संभाजीनगर,: महापालिका हद्दीत विनापरवानगी आणि अनधिकृत भूखंड पाडून विक्रीची तयारी करणाऱ्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी (ता. २४) कारवाई केली. नारेगाव आणि चिकलठाणा परिसरातील कारवाईत पथकाने २३.५ एकर जागेवरील तब्बल ७३५ अनधिकृत भूखंडांच्या खुणा, हद्दी व काँक्रीटचे अंतर्गत रस्ते जेसीबीच्या साहाय्याने उखडून काढले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com