Chhatrapati Sambhajinagar Crime
Sakal
छत्रपती संभाजीनगर
Chhatrapati Sambhajinagar Crime: तक्रारदारच निघाला आरोपी; व्याजाने घेतलेले पैसे परत करण्यासाठी लुटीचा बनाव
Labourer Fakes ₹4 Lakh Robbery to Clear Debt: छत्रपती संभाजीनगरातील मजुराने कर्जातून सुटका मिळवण्यासाठी चार लाखांच्या बनावट लुटीचा बनाव रचला, पोलिस तपासात सत्य उघड.
छत्रपती संभाजीनगर : मजुराने काही कारणास्तव दीड लाख रुपये व्याजाने घेतले. दुकानावर काम करताना १२ ते १४ हजार वेतन मिळायचे. यात पैसे फेडणे शक्य होईना. यामुळे या मजुराने मालकाने दिलेले चार लाख बनाव दाखवून लांबविले.
