

Chhatrapati Sambhajinagar
sakal
छत्रपती संभाजीनगर : ते दोघेही एकाच कॉलनीत राहणारे. दोघांचेही एकमेकांवर जिवापाड प्रेम. प्रेम कसले आकर्षणच. तिने त्याच्या प्रेमापोटी घरातल्या ११ लाखांच्या रोकडवर डल्ला मारला. ती लहान आहे, चूक झाली असेल म्हणून तिला कुटुंबीयांनी माफ करून घरी आणले.