

Chhatrapati Sambhajinagar Crime
sakal
छत्रपती संभाजीनगर : ‘एक कोटीची सोन्याची स्मगलिंग केल्याने तुमच्याविरोधात सायबर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला’, अशी भीती दाखवून पोलिस असल्याची थाप मारून अल्पवयीन मुलाकडून भामट्याने अडीच लाखांचे सोन्याचे दागिने खंडणी स्वरूपात घेतल्याचे समोर आले होते.