Chhatrapati Sambhajinagar: पाच कोटी रोख, चार रायफल, दोन पिस्टल, सहा हजार काडतुसे! ; डाॅन बाबा फर्जनच्या घरात घबाड

Major Police Raid Conducted in Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरातील मिटमिटा परिसरात पोलिसांच्या छाप्यात मोठी रोख रक्कम, शस्त्रसाठा आणि हजारो काडतुसे जप्त करण्यात आली.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: सुमारे पाच कोटींच्या नोटांची बंडले, चार रायफली, दोन पिस्टल, तब्बल सहा हजारांवर काडतुसे, तलवारी, चाकू आणि गुप्ती...! पैशांचे हे घबाड आणि शस्त्रांचा हा साठा पाहून कारवाई करणारे पोलिसही चक्रावून गेले! जुन्या शहरातील नव्वदच्या दशकातील डाॅन म्हणून परिचित असलेल्या बाबा फर्जनच्या मिटमिटा परिसरातील बंगल्यावर (फार्म हाऊस) गुन्हे शाखेने गुरुवारी धडक कारवाई केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com