Chhatrapati Sambhajinagar: पावसात नाल्यांचे ‘पितळ’ उघड पडल्यास अभियंत्यांवर कारवाई!; नालेसफाई, खड्डे आणि उघडे मॅनहोल दुरूस्तीचे आदेश

Municipal Commissioner Reviews Monsoon Preparedness: पहिल्या पावसात नालेसफाईतील त्रुटी आढळल्यास अभियंत्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.; नालेसफाई कारवाई, मॉन्सून तयारी, छत्रपती संभाजीनगर या मुद्द्यांवर महापालिका सतर्क झाली आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: शहरात मॉन्सूनपूर्व कामांची लगबग सुरू असतानाच, पहिल्याच पावसात नालेसफाईच्या कामाचे पितळ उघडे पडल्यास किंवा नागरिकांच्या तक्रारी आल्यास संबंधित सर्व अभियंत्यांवर थेट कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी मंगळवारी (ता. नऊ) दिला. पाऊस केव्हाही येऊ शकतो, ही जाणीव ठेवून वॉर्ड व शाखा अभियंत्यांनी ‘डोळे उघडे ठेवून’ काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com