

Chhatrapati Sambhajinagar
esakal
आडूळ: राज्य परिवहन महामंडळाच्या धावत्या एसटी बसला आग लागल्याची घटना धुळे-सोलापूर महामार्गावरील पिंपळगाव-पांढरी (ता. छत्रपती संभाजीनगर) या गावाजवळ शुक्रवारी (ता. १७) सकाळी घडली. बसच्या मागून येणाऱ्या कारचालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील ४० प्रवाशांचे प्राण वाचले.