
Chhatrapati Sambhajinagar Rain
sakal
छत्रपती संभाजीनगर : मागील पंधरवड्यापासून ‘ऑक्टोबर हीट’ जाणवत असतानाच बुधवारी (ता. १५) रात्री सव्वानऊच्या सुशहर परिसरात अचानक पावसाला सुरवात झाली. साधारण ४० मिनिटे पावसाच्या सरी कोसळल्यानंतर हवामानात गारवा जाणवू लागला.