

Chhatrapati Sambhajinagar
sakal
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया राबवण्याबाबत केंद्र शासनाने राजपत्र प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रेल्वेमार्गाजवळ असलेल्या तीसपेक्षा अधिक गावांमधील नागरिकांना नोटिसा बजावण्यात येत आहेत.