
Water Supply Project
sakal
छत्रपती संभाजीनगर : शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात डिसेंबर २०२५ पर्यंत वाढीव २०० एमएलडी (दशलक्ष लिटर) पाणी देण्याची तयारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केली आहे. सध्या शहरात १७० एमएलडी पाणी दररोज मिळते.