

Moon Halo
sakal
छत्रपती संभाजीनगर : वातावरणातील बर्फाचे कण आणि चंद्रप्रकाश यांच्यात संवाद होतो का? गुरुवारी सायंकाळी आकाशात पाहिल्यावर मात्र असा संवाद होत असल्यासारखे दृष्य दिसून आले. यावेळी ‘मून हॅलो’ ही नैसर्गिक; तरीही दुर्मिळ असलेली घटना शहरात बघायला मिळाली.