Chhatrapati Sambhajinagar Attack: छत्रपती संभाजीनगरमध्ये भररस्त्यात धारदार शस्त्राने वार; दुकानातून काढल्याचा राग
Public Safety and Awareness: मालकाने दुकानावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून तरुणाने चौघा मित्रांच्या मदतीने मालकाची दुचाकी भररस्त्यात अडवून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले.
छत्रपती संभाजीनगर : मालकाने दुकानावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून तरुणाने चौघा मित्रांच्या मदतीने मालकाची दुचाकी भररस्त्यात अडवून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले.