

Chh. Sambhajinagar
sakal
छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये दडलेली नवकल्पना, सर्जनशीलता पुन्हा एकदा समोर आली. जिल्हा परिषदेच्या ४१ शाळांमधील ३५० विद्यार्थ्यांनी साकारलेल्या यंत्रमानव आणि स्मार्ट उपकरणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.