
Chhatrapati Sambhajinagar
sakal
छत्रपती संभाजीनगर : शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या ‘एसटीपी’ची (मल जल प्रक्रिया प्रकल्प) राष्ट्रीयस्तरावर दखल घेण्यात आली आहे. केंद्रीय शहरी कार्य मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘सीबी जल ही अमृत’च्या तिसऱ्या फेरीच्या परीक्षणात महापालिका विशेष प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र ठरली आहे.