Chhatrapati Sambhajinagar: किमानच नव्हे; तर कमालमध्येही घट, दिवसाही गारवा, पुढील दोन दिवस शहरात थंडी अजून वाढणार

Temperature Drop: छत्रपती संभाजीनगर परिसरात पुढील दोन दिवस तापमानात २ ते ३ अंशांनी घट होणार वाढणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तविला.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

sakal

Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : शहर परिसरात पुढील दोन दिवस तापमानात २ ते ३ अंशांनी घट होणार वाढणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तविला. दरम्यान, शनिवारी (ता. १५) शहराचे किमान तापमान १२.६ तर कमाल तापमान २८.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com