

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: सध्या शहरासह जिल्ह्यात एसआयआर अर्थात मतदार याद्याचे विशेष पुनरीक्षण अंतर्गत मतदार मॅपिंगचे काम सुरू आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात मतदार मॅपिंगच्या कामाला वेग आला आहे.