Water Conservation: पाणीटंचाई रोखण्यासाठी जलसंधारणाला गती; ३०२ गावांना मान्यता, २३७ गावांत कामे पूर्ण

Water Conservation, Chhatrapati Sambhajinagar, Jal Tara Projects : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जलसंधारणाच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले..
Chhatrapati Sambhajinagar Administration Accelerates Water Conservation and Jal Tara Projects

Chhatrapati Sambhajinagar Administration Accelerates Water Conservation and Jal Tara Projects

esakal

Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : पावसाची ओढ आणि भूजल पातळीतील घसरण यामुळे संभाव्य पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना प्रशासनाने जलसंधारणांच्या कामांवर लक्ष केंद्रित केले आहे. दुष्काळाच्या झळा तीव्र होण्यापूर्वीच गावोगावी जलस्रोत बळकट करण्यासाठी प्रत्येक गावात १०० जलतारा कामांचे नियोजन करा आणि प्रस्ताव तातडीने सादर करा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सोमवारी (ता. १९) दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com