Thailand Marketing Manager Job
esakal
छत्रपती संभाजीनगर : थायलंडमध्ये मार्केटिंग मॅनेजरची नोकरी (Thailand Marketing Manager Job) मिळवून देतो म्हणत एकाने घटस्फोटित (Divorced) तरुणीकडून दीड लाख रुपये उकळले. एवढेच नाही, तर ‘स्कॅमिंग’च्या कामासाठी तिला विकल्याचा प्रकार समोर आला.