

Chhatrapati Sambhajinagar
sakal
छत्रपती संभाजीनगर : येथील चिकलठाणा विमानतळावर शुक्रवारी (ता. १९) प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. दिल्लीच्या खराब वातावरणामुळे दिल्लीहून सकाळी येणारी एअर इंडियाची आणि मुंबईहून सायंकाळी छत्रपती संभाजीनगराला येणारी इंडिगो एअरलाइन्सची उड्डाण सेवा रद्द झाली.