Vegetable Prices : लिंबाचे दर पाहून तोंड आंबटच; कोथिंबीरही महागली; पत्ताकोबी, फुलकोबी स्वस्त
Farmers : या आठवड्यात ढगाळ हवामानामुळे टोमॅटो आणि वांग्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला. कोथिंबिरीच्या दरात वाढ झाली असून, पत्ता कोबी आणि फुलकोबी स्वस्त मिळत आहे.
जाधववाडी : या आठवड्यात ढगाळ वातावरण होते. त्याचा परिणाम वांगे, टोमॅटोवर झाला. या दोन्हींची आवक कमी झाल्याने पाच रुपयांनी भाव वाढले. कोथिंबिरीने जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगलाच भाव खाल्ला.