Sambhajinagar Airport : पुणे, बंगळुरू, चेन्नईसाठी विमानसेवा हवी, ‘सीएमआयए’ची एअर इंडियाकडे मागणी

Air India : छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक व पर्यटन विकासासाठी विमान उड्डाण, नाईट पार्किंग, आंतरराष्ट्रीय सेवा व एअर कार्गो सुविधा सुरू करण्याची मागणी सीएमआयएने एअर इंडियाकडे केली.
Sambhajinagar Airport
Sambhajinagar Airportesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या औद्योगिक आणि पर्यटन या दोन प्रभावी क्षेत्रांत छत्रपती संभाजीनगरची घोडदौड सुरू असताना अधिक विमान उड्डाणे, विमानतळावर नाइट पार्किंग सुविधा, आंतरराष्ट्रीय उड्डाणे व एअर कार्गो सेवा सुरू करण्याची मागणी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरने (सीएमआयए) एअर इंडियाकडे केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com