cng supply
sakal
- हरेंद्र केंदाळे
छत्रपती संभाजीनगर - मागील पाच वर्षांपासून सीएनजी गॅस पाइपलाइनच्या प्रतीक्षेत असलेल्या छत्रपती संभाजीनगरकरांना नवीन वर्षांत मुबलक २४ तास पुरवठा होणार आहे. आता गॅस पाइपलाइन पूर्ण झाली असून केवळ पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतिम परवानगीची प्रतीक्षा आहे.