
Samruddhi Expressway
sakal
छत्रपती संभाजीनगर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाने मुंबई आणि नागपूर ही राज्यातील दोन प्रमुख शहरे जवळ आली. मात्र, या महामार्गावर ना हॉटेल आहे, ना पेट्रोल पंप. झाडांचा पत्ताच नसल्याने सावलीचा तर विषयच नाही.