Lord Varaha Idol: वराह भगवान यांच्या मूर्तीची अब्दीमंडीत प्रतिष्ठापना
Lord Varaha idol consecration ceremony details: अब्दीमंडी येथे २०१४ साली जमिनीखाली सापडलेल्या वराह भगवानाच्या ऐतिहासिक मूर्तीची तब्बल ११ वर्षांनंतर गावात मंदिर उभारून विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.
अब्दीमंडी येथे २०१४ साली जमिनीखाली सापडलेल्या वराह भगवानाच्या ऐतिहासिक मूर्तीची तब्बल ११ वर्षांनंतर गावात मंदिर उभारून विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. या सोहळ्याला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उत्साहात हजेरी लावली.