Bank Security
sakal
छत्रपती संभाजीनगर
Bank Security: खासगी बँकांत कंत्राटी कर्मचारी २० लाखांवर! डेटासह सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर, तोडगा काढण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
Data Security Risk: सार्वजनिक आणि खासगी बँकांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांमुळे बँक डेटाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्रयस्थ संस्थांमार्फत काम देताना नियंत्रण कमी झाल्याने डेटा लीकची शक्यता वाढल्याची तज्ज्ञांची चिंता.
हरेंद्र केंदाळे
छत्रपती संभाजीनगर : राज्यात सार्वजनिक बँकांसह खासगी बँका आणि नॉन बँकिंग वित्तीय संस्था कंत्राटी कर्मचारी भरती करीत आहेत. त्यानुसार सार्वजनिक बँकांमध्ये २.५५ लाख, तर खासगी बँकांमध्ये सुमारे २० लाख इतके कर्मचारी आहेत.

