
छत्रपती संभाजीनगर : दहावी-बारावी परीक्षांच्या काळात झालेल्या गंभीर गैरप्रकारावर अखेर न्यायालयाने कठोर पवित्रा घेत पोलिसांना थेट फटकारले. सहन्यायाधीश (कनिष्ठ स्तर) न्यायालयाने यातील परीक्षा केंद्रावर बेकायदेशीर शिरकाव करणारे गैरअर्जदार चंद्रकांत चव्हाण यांच्याविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा अधिनियमानुसार, गुन्हा नोंदविण्याचे निर्देश हर्सूल पोलिसांना देण्यात आले आहेत.