esakal | Corona Update : आणखी १४६ जण कोरोनाबाधित, औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४० हजार ७०७ रुग्ण बरे
sakal

बोलून बातमी शोधा

3korona_60

औरंगाबाद  जिल्ह्यात मंगळवारी (ता.२४) दिवसभरात १४६ कोरोनाबाधितांची भर पडली. रुग्णांची संख्या ४२ हजार ६४६ झाली.

Corona Update : आणखी १४६ जण कोरोनाबाधित, औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४० हजार ७०७ रुग्ण बरे

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी (ता.२४) दिवसभरात १४६ कोरोनाबाधितांची भर पडली. रुग्णांची संख्या ४२ हजार ६४६ झाली. सध्या ८०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या ११० जणांना सुटी देण्यात आली. त्यात शहरातील ९८, ग्रामीण भागातील १२ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत ४० हजार ७०७ रुग्ण बरे झाले आहेत.
आतापर्यंत १ हजार १३७ जणांचा मृत्यू झाला आहे.


शहरातील बाधित

परिसर, (कंसात रुग्णसंख्या) : मुकुंदवाडी (१), सारावैभव जटवाडा रोड (१), मयुर पार्क (१), शिवाजी नगर (२), पडेगाव (१), ज्योतीनगर (१), ब्ल्यू बेल कॉलनी (२), बीड बायपास (३), प्रतापनगर, उस्मानपुरा (१), दिशा संस्कृती, पैठण रोड (४), शिवशंकर कॉलनी (१), पदमपुरा (१), शहानूरवाडी (१), दिवाण देवडी (१), सातारा परिसर (१), नक्षत्रवाडी (१),लोकमत हायकोर्ट (२), आयनॉक्स प्रोझोन (१), बजरंग कॉलनी (१), एस.बी.आय बँक, सिडको (१), ठाकरे नगर (१), बजरंग चौक (२), पार्वती नगर (१), एन-३, सिडको (३), एन-११, नवजीवन कॉलनी (२), एन-९ श्रीकृष्ण नगर (१), राजाबाजार (१), इटखेडा (१), नाथ नगर (१), एस.आर.पी.एफ. कॅम्प (१), आय.जी.टी.आर. (१), विश्वभारती कॉलनी (१), सेंटफ्रांसिस हायस्कूल (१), गादिया विहार (१), शिवज्योती कॉलनी (१), एन-११, हडको (१), अमराई (१), अन्य (७५).

ग्रामीण भागातील बाधित : वडगाव (१), सिल्लोड (१), लासूर स्टेशन (१), अन्य (१९).

Edited - Ganesh Pitekar