Accident News : बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, एक गंभीर

Daulatabad Ghat Accident, ST Bus, Biker Dies: दौलताबाद घाटातील धोकादायक वळणावर एसटी बसची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू
Accident News
Accident News Sakal
Updated on: 

माळीवाडा : दौलताबाद घाटातील धोकादायक वळणावर एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वार ठार झाला, तर सोबतचा गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी (ता. २७) दुपारी सव्वातीनला दौलताबाद-खुलताबाद रस्त्यावरील मलिक हॉटेलसमोर घडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com