Dead Teachers Assigned Election Duty
esakal
Dead Teachers Assigned Election Duty: छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन दिवंगत शिक्षकांवर महापालिका निवडणुकीसाठी मतदान अधिकारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. अशातच आता या दोन शिक्षकांना कारणे दाखवा नोटीसदेखील बजावण्यात आली आहे. या प्रकारानंतर प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. या घटनेनंतर राज्य शिक्षक सेनेसह सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे.