Chhatrapati Sambhajinagar: कृषी पदवीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशास सुरवात; राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत शिक्षणाची संधी; १२ जूनपर्यंत करता येणार अर्ज

Direct Second-Year B.Sc. Agriculture Admission Process Begins: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on: 

छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे राज्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली या चार कृषी विद्यापीठांतर्गत बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ झाला असून प्रवेश अर्ज करण्यासाठी १२ जून अखेरची मुदत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com