Sambhaji Nagar : संभाजीनगरमध्ये मनसेतर्फे दहा हजार पतंगांचे वाटप

अजबनगर येथे रविवारी सकाळी हा उपक्रम घेण्यात आला. जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरवात तर राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी यांच्या हस्ते मुलांना वाटप झाले.
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सलग दुसऱ्या वर्षी मकरसंक्रांतीनिमित्त दहा हजार पतंगाचे वाटप करण्यात आले.

अजबनगर येथे रविवारी सकाळी हा उपक्रम घेण्यात आला. जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरवात तर राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी यांच्या हस्ते मुलांना वाटप झाले.

यावेळी विक्की जाधव, विशाल बैद, अभय देशपांडे, प्रतीक गायकवाड पाटील, शिवा ठाकरे, नितीन महाजन, सय्यद शौकत, मंगेश वैद्य, अक्षय सोनावणे, अक्षय हिवाळे, ऋतुपर्ण गायकवाड, सुरेंद्र वाडेकर, मनोज भिंगारे, मंगेश दामोदर, विजय गंगावणे, आकाश गायकवाड, रोहित जाधव, नीलेश गायकवाड, संदीप आराख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com